Monday, 23 May 2011

जीवनसाथी

देवाने हाताच्या दोन बोटानमध्ये अंतर
का ठेवलय? कारण
कधीतरी कोणीतरी येइल
आणि तुमच्या बोटातल अंतर भरून
तुमचा हात घट्ट पकडेल
कायमचा आयुष्यभरासाठी.....

No comments:

Post a Comment