Monday, 23 May 2011

संस्कृती

भूक लागेल तेव्हा खाणे प्रकृती आणि भूक
नसताना खाणे विकृती आणि भूक
असतानाही आपले जेवण एका भुकेल्याला देणे म्हणजे संस्कृती ...!!!

No comments:

Post a Comment