mitra marathi
Monday, 23 May 2011
हिम्मत
काटेरी अंथरुणावर जन्माला येऊन
त्या अंथरुणाची ज्यांना सवय होते ते
सामान्य म्हणून जगतात
पण बोचणार्या काट्यांची ज्यांना जाणीव
होते आणि हक्काचं सुख
मिळविण्याची ज्यांच्यांत हिम्मत
असते ते असामान्य होतात.
2 comments:
Anonymous
19 June 2011 at 23:16
nice khupach sunder
Reply
Delete
Replies
Reply
Rohan
19 June 2011 at 23:20
धन्यवाद.
Reply
Delete
Replies
Reply
Add comment
Load more...
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
nice khupach sunder
ReplyDeleteधन्यवाद.
ReplyDelete