Friday, 10 June 2011

भुतचा थरथराट [विनोद]

एक भूत मध्यरात्री १२ वाजता दुसऱ्या भुताला म्हणालं, 
उगाच थरथर कापू नकोस. 
वेड्यासारखं घाबरू नकोस.
 हे सगळे मनाचे खेळ असतात. 
रजनीकांत वजनीकांत असं जगात काही नसतं. 

No comments:

Post a Comment